मासिक पाळी पुढे ढकलण्याचे उपाय

By | May 18, 2018

मासिक पाळी पुढे ढकलण्याचे उपाय

नमस्कार,  मासिक पाळी येणे म्हणजे काय हे आपल्याला माहितीच आहे त्यामुळे काही गृहिणी मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करत असतात पण काही वेळेस त्या गोळ्या खातात पण ह्या गोळ्या खाणे शरीरासाठी अपायकारक देखील ठेवू शकतात त्यामुळे मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी काही घरगुती उपचार देखील करणे आवश्यक मान्यता ते आता आम्ही तुम्हाला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी घरगुती उपचार सांगणार आहोत हे उपचार तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे.

मासिक पाळी पुढे ढकलण्याचे उपाय

मासिक पाळी पुढे ढकलण्याचे उपाय

जर तुम्ही मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या ( masik pali goli ) घेत असाल तर त्याचे परिणाम देखील आपल्या शरीरावर होत असतात त्यासाठी मासिक पाळी वेळेवर न येणे( masik pali velevar n yene ), मासिक पाळी नियमित न येणे ( masik pali niyamit n yene ),  मासिक पाळी टळणे ( masik pali talne upay ) तसेच मासिक पाळीच्या काळामध्ये जास्त रक्तस्त्राव होणे अशा खूप काही समस्यांना तुम्ही गोळी खाल्ल्यामुळे सामोरे जावं पडते म्हणून आता मी तुम्हाला काही मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत हे उपाय पुढीलप्रमाणे :

  1. मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी ( masik pali pudhe dhakalnyasathi ) तुम्ही घरगुती उपचार करू शकतात असे की तुम्ही एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये अख्खाच्या अख्खा लिंबू (  बियांसकट ) पिळून टाका. व नंतर ते पाणी पिऊन घ्या बियांच्या सोबतच ते पाणी पिणे आवश्यक आहे . असे केल्याने केली तुमची मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते. हा उपाय तुम्ही मासिक पाळी येण्याच्या तीन ते चार दिवस अगोदर करणे बंधनकारक ठरते.  
  2. मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी तुम्ही काय घरगुती उपाय देखील करू शकता जसे की चण्याची डाळ चण्याची डाळ देखील मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी आवश्यक ठरते. म्हणून तुम्ही अशा काळात चण्याच्या डाळीचे सेवन करणे  आवश्यक ठरते. चण्याची डाळ तुम्ही पहिले बारीक करून घ्या व सकाळ-संध्याकाळ तुम्ही तिचे एक ते दोन चमचा सेवन करा असे केल्याने तुम्हाला याचा नक्कीच लाभ जाणवेल.
  3. मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी  तुम्ही काकडीचे सेवन करून देखील तुम्ही मासिक पाळी वेळेत मी शकतात त्यासाठी तुम्ही मासिक पाळी येण्याच्या एक  हप्ता पहिले जर तुम्ही काकडीचे नियमित सेवन केले तर तुमची मासिक पाळी पुढे ढकलणे तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते.

तुम्हाला आम्ही सांगितलेले मासिक पाळी पुढे ढकलण्याचे उपाय कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कॉमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आम्हाला खाली कॉमेंट करून देखील विचारू शकता.

 

जाणून घ्या : ब्रेस्ट वाढवण्यासाठी उपाय

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...