पोट साफ होण्यासाठी घरगूती आयुर्वेदिक उपाय

By | May 18, 2018

पोट साफ होण्यासाठी घरगूती आयुर्वेदिक उपाय

नमस्कार मित्रांनो आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये आपण भेटेल ते खात असतो व आपल्याला रोज त्याचवेळी जेवता येईल असे आपले fix नसते त्यामुळे आपल्याला खूप साऱ्या  शरीराच्या अपचन सारख्या समस्यांपासून त्रस्त व्हावे लागते म्हणून आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणे उत्तम कळत असते त्यामुळे तुम्ही कायम पोट साफ करण्याच्या उपायांबद्दल विचारत असतात म्हणून आज आम्ही तुम्हाला पोट साफ होण्यासाठी घरगूती आयुर्वेदिक उपाय सांगत आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायदा होईल तसेच त्यांचा तुम्हाला नक्की लाभ होईल अशी आम्हाला आशा आहे.

पोट साफ होण्यासाठी घरगूती आयुर्वेदिक उपाय

पोट साफ होण्यासाठी घरगूती आयुर्वेदिक उपाय

मित्रांनो पोट साफ करणे कधी जरुरीचे असते हे आपल्याला पहिले माहिती असणे जरुरी आहे ज्या वेळी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये अपचन होते त्या वेळेला आपल्याला पोट साफ करणे जरुरी आहे असे मानले जाते.

मित्रांनो पोट साफ करण्यासाठी ( pott saaf karnyasathi )तुम्ही काही घरगुती उपाय सुद्धा करू शकता  हे सर्व उपाय आम्ही तुम्हाला खाली सांगितलेले आहेत

  • त्रिफळा चूर्ण चा उपयोग देखील पोट साफ करण्यासाठी केला जाऊ शकतो असे की तुम्ही रात्री झोपताना एक ग्लास गरम पाणी घ्या व त्यामध्ये त्रिफळा चूर्ण मिसळा व हे पाणी तुम्ही रात्री पिऊन घ्या  असे देखिल तुमचे पोट साफ होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते.
  • पोट साफ करण्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर तुम्ही एक ग्लास कोमट पाणी पिणे देखील आवश्यक ठरते हे एक ग्लास कोमट पाणी पिल्याने देखील तुमचे पोट लवकर साफ होण्याचा तुम्हाला नक्कीच होऊ शकते.
  • रात्री झोपताना तुम्ही जर एक चमचा एरंडेल तेल केलं तर तुम्हाला सकाळी पोट साफ होण्यास नक्कीच मदत होऊ शकते
  • सकाळच्या वेळेस तुम्ही शेंगदाणे खाऊ त्यावरती कोमट पाणी पिल्याने काय तुमचे पोट साफ होण्यास नक्कीच मदत होऊ शकते
  • पोट साफ होण्यासाठी तुम्हाला जेवणावर ती लक्ष देणे आवश्यक ठरते जसे की तुम्ही जास्त पालेभाज्या युक्त पदार्थ खाणे आवश्‍यक ठरत असते जास्त पालेभाज्या युक्त पदार्थ खाल्याने देखील तुमचे पोट साफ होण्यास तुम्हाला नक्कीच  मदत होऊ शकते

मित्रांनो आम्ही सांगितले पोट साफ होण्यासाठी घरगूती आयुर्वेदिक उपाय तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कॉमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला कोणत्याही माहिती जाणून घ्यायचे असेल तर खाली कमेंट करून  विचारू शकता.

 

जाणून घ्या : ब्रेस्ट वाढवण्यासाठी उपाय

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...